LONIBHAPKAR

TYPE : GADHI

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रज सत्ता भारतावर आल्याने या कोटांवर फारसा इतिहासा घडला नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व गढ्या आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक उध्वस्त गढी म्हणजे पेशव्यांचे सरदार भापकर यांची लोणीभापकर गढी. लोणीगाव पेशव्यांचे सरदार सोनजी रखोजी भापकर यांना इनाम होते. या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. काही काळाची सोबती असलेली हि गढी अंतिम श्वास घेण्यापुर्वी लवकरात लवकर भेट दयायला हवी. ...
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!